Category: निर्णय ठाम … लोकहिताचे काम

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे होणार स्वेच्छा पुनर्वसन

प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी मागील १० वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबले होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री…

कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्‍तांना रु. 141,64,21,000/- निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तांनी 31 मार्चपूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च…

/ In निर्णय ठाम ... लोकहिताचे काम / By admin / Comments Off on कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्‍तांना रु. 141,64,21,000/- निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधून नांदेड जिल्ह्याला ५२ रुग्णवाहिका

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याकरीता ३०.७६ कोटी रुपयांची तरतूद ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)..

महाराष्ट्रातील युवा नागरिक महाराष्ट्राची ताकद आहे.

ताकद मजबुत राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे….

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक उपाययोजना

जिल्ह्यात एकूण 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 19 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर 18 कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी…

आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी व रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी 850 ग्रामपंचायतींना 1 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी

चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी व रुग्णांच्या आरोग्य…..

ब्रम्हपुरी तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मान्यता

मागील आठवड्यात ब्रम्हपुरी तालुका कोरोना उपाययोजना बैठकीत अधिकाऱ्यांना तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे…

ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन

ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे…

/ In निर्णय ठाम ... लोकहिताचे काम / By admin / Comments Off on ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन

मोफत लसीकरण निर्णयानंतर कोरोना विरुद्ध लढाईत राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे .

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र…

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला १०० कोटी रुपये.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाला १०० कोटी रुपये.शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक..