गुजरात येथील राजकोट ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज ग्रामीण भागातील सभेला संबोधित केले.

राजकोट ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज ग्रामीण भागातील सभेला संबोधित केले.
२७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप विरूद्ध प्रचंड असंतोष नागरिकांमध्ये स्पष्ट दिसत आहे. यंदाची गुजरात निवडणूक ही फक्त आणि फक्त गुजरातमधील बेरोजगारी, वीज,पाणी, शेतीचे प्रश्न, भ्रष्टाचारी आणि सुस्त सरकारी यंत्रणा या मुद्द्यांवर होत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत, राजकोट ग्रामीण विधानसभा, काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सूरज बथूकार यांच्या निवडणूक प्रचारार्थ सरधार येथील प्रचार कार्यालयाला भेट दिली. यावेळी राजकोट जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी यांची भेट घेतली.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on गुजरात येथील राजकोट ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज ग्रामीण भागातील सभेला संबोधित केले.