ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील अपंगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलचे वितरण आज करण्यात आले.

ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील अपंगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलचे वितरण आज करण्यात आले.
कार्यक्रमाला माझ्यासह तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, पं.स. गटविकास अधिकारी संजय पुरी, समाजकल्याण अधिकारी यावलकर, माजी जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या सौ. स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट यांची उपस्थिती होती.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील अपंगांना स्वयंचलित तीनचाकी सायकलचे वितरण आज करण्यात आले.