आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर जिल्ह्यात उभे होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षण घेता यावे तसेच नागरिकांना आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी उत्तम दर्जाची इमारत उभारण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळावा तसेच जिल्ह्यातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना उपचाराकरिता या वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यामुळे दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोयीचे होणार .
डिसेंबर पर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर जिल्ह्यात उभे होत आहे.