महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला २०२० हे वर्ष आपत्तीचे वर्ष ठरले.
कोरोना काळात १८ तास वर्कमोडमध्ये राहून तात्काळ योग्य निर्णय घेणारे मा मंत्री श्री विजय वडेट्टीवार
कोरोना संकटातील जनसामान्यांचा सारथी
विजय वडेट्टीवारांचे मिशन घरवापसी : थकलेल्या थबकलेल्या पायांना मार्गस्त करणारे मंत्री…..
चंद्रपूर जिल्ह्यात युद्धपातळीवर उभी केली मजबूत आरोग्य यंत्रणा
महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप आणि सरकारचे मदतकार्य !
अतिवृष्टी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला दिलासा
पूरग्रस्तांच्या मदतीला धाव
विदर्भातील महापूर संकटाचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्रात बहुजन विकासाचे नवीन पर्व सुरू झाले