आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही.

अमृतकाळात बोचणारे विषारी वास्तव
आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही. त्यामुळे गावात रुग्णवाहिका जाऊ न शकल्याने मृतदेह खाटेवर नेण्याची वेळ तेथील गावकऱ्यांवर आली आहे.
मतांसाठी भाजपला आदिवासी आणि शेतकरी आठवतो.
सत्तेत आल्यावर उद्योगपती आणि कंत्राटदारांचा विकास होतो.
आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विकासाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अश्या अनेक घटना सतत समोर येत असतात.
९ वर्षात या भागाकडे केंद्र आणि राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले. दुर्गम भाग असलेल्या जिल्ह्यात आदिवासींचे मोठे हाल होत आहेत. नदी,नाल्यावर पुल नसल्याने तुडुंब भरलेल्या नदीतून जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on आदिवासी भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनुर नदीवर पूल नाही.