स्थापीत गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली.

ब्रम्हपुरी येथील माझ्या मित्र परिवारातील श्री.नंदुजी पिसे व गिरधर पिसे, श्री.योगेश मिसार, श्री. कन्हैयालाल फेरवानी, श्री. प्रतिक नरळ यांच्या घरी व पटेल नगर येथील गणेश मंदिरात भेट देऊन स्थापीत गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली.

ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.मिलींद शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.