ब्रम्हपुरी तालुक्यातील भगिनींना सतत भेडसावणाऱ्या समस्या, विकास कामांबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.

माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील महिला भगिणींच्या सूचना, निवेदने स्वीकार करण्यासाठी काल तालुक्यातील विविध गावातून आलेल्या भगिनींची भेट घेतली. तालुक्यातील भगिनींना सतत भेडसावणाऱ्या समस्या, विकास कामांबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ब्रम्हपुरी तालुक्यातील भगिनींना सतत भेडसावणाऱ्या समस्या, विकास कामांबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.