गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा आयोजित नव संकल्प कार्यशाळेच्या उद्घाटन.

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा आयोजित नव संकल्प कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
एकता आणि मेहनतीचे सूत्र घेऊन कार्यकर्त्यांना जनतेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन यावेळी केले. नव संकल्प कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांना एक नवा दृष्टिकोन मिळाला असून आगामी काळात संघर्ष करण्यासाठी नवी ऊर्जा कार्यकर्त्यांना मिळाली आहे.
सदर कार्यशाळेला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे मुख्य प्रवक्ते अतुलभाऊ लोंढे व माजी मंत्री श्री. वसंतराव पूरके
उपस्थित होते
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा आयोजित नव संकल्प कार्यशाळेच्या उद्घाटन.