पूरग्रस्तांच्या मदतीला धाव

कोरोनाचे वैश्विक संकट पूर्णपणे दूर झालेले नसतानाच काही जिल्ह्यात महापूर आला. ” घरच झालं थोडे व्याह्यानं धाडलं घोडे”  अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

  • कोरोनाचे वैश्विक संकट पूर्णपणे दूर झालेले नसतानाच काही जिल्ह्यात महापूर आला. ” घरच झालं थोडे व्याह्यानं धाडलं घोडे”  अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
  • मात्र अशा परिस्थितीत कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वैनगंगा कोपली. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाला पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला.
  • पूरग्रस्त गावातील भागांना भेट देऊन पूरग्रस्तांना तत्काळ मदत केली. दुसरीकडे पुरामुळे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  • भंडारा जिल्ह्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. धान उत्पादकांना हेक्टरी २० हजाराची मदत केली. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि केलेल्या उपाययोजनांचा आढावा.