राज्यात सत्ता समीकरणात महत्वाची भूमिका

  • नव्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत असतांना सत्ता स्थापनेसाठी महत्वाची भूमिका
  • सत्ता स्थापनेचा थरार सुरु असतांना पक्षातील आमदारांना एकत्रित ठेवण्याचे, इतर पक्षांसोबत समन्वय साधण्याचे व महाविकास आघाडी सरकारचा ” अजेंडा ” ठरविण्यात महत्वाची भूमिका यशस्वीपणे पार पडली.