नागपूर मेट्रोत पदभरती करताना SC,ST,OBC,EWS वर्गाचे आरक्षण डावलून पदभरती करण्यात आली.

नागपूर मेट्रोत पदभरती करताना SC,ST,OBC,EWS वर्गाचे आरक्षण डावलून पदभरती करण्यात आली. आरक्षित जागा असताना सुद्धा त्यावर खुल्या वर्गातून जागा भरल्यामुळे SC,ST,OBC,EWS तरुणांना नोकरीची संधी गमवावी लागली आहे. महामेट्रोच्या या निर्णयाने बहुजन समाजावर अन्याय होत आहे.