चंद्रपूर पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने हस्तांतरीत केली.

चंद्रपूर पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने आज हस्तांतरीत केली.
पोलीस विभागाद्वारे 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर अडचणीच्या वेळी संपर्क साधल्यास जीपीएस लोकेशनद्वारे व्यक्तीशी संपर्क साधला जातो व पोलिसांमार्फत वेळेवर मदत पोहोचविल्या जाते.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला इमर्जन्सी रिस्पॉन्स वेहिकल उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वाहनामुळे गरजू नागरिकांना तात्काळ प्रतिसाद मिळण्यास मदत होईल
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on चंद्रपूर पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने हस्तांतरीत केली.