यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन पार पडले

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन पार पडले , याप्रसंगी उपस्थित राहून या शुभ कार्यात सहभागी झालो .
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ता , पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा.