ओबीसी प्रवर्गातील विस्द्यार्थ्याना महाज्योतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा सवलत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील.

ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पदवी,पदविका, पीएचडीच्या मागे न लागता जेईईई, नीट, स्पर्धा परीक्षा,युपीएससी,एमपीएससी,पोलिस प्रशिक्षण याकडे लक्ष केंद्रीत केले पाहीजे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी महाज्योतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा सवलत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील.