सेवा सप्ताह निमित्त गडचिरोली येथे गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य तसेच खतांचे वाटप करण्यात आले.

सेवा सप्ताह निमित्त गरजू शेतकऱ्यांना खते व शेतीसाठी आवश्यक साहित्य देण्याचा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस चा उपक्रम प्रशंसनीय असून यामुळे शेतकऱ्यांचा थोडा आर्थिक भार सुद्धा कमी होत आहे .सेवा सप्ताह निमित्त गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य तसेच खतांचे वाटप करण्यात आले.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सेवा सप्ताह निमित्त गडचिरोली येथे गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साहित्य तसेच खतांचे वाटप करण्यात आले.