मोफत लसीकरण निर्णयानंतर कोरोना विरुद्ध लढाईत राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे .

मोफत लसीकरण निर्णयानंतर कोरोना विरुद्ध लढाईत राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे .
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून १३२ ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing Adsorption), ४० हजार ७०१ ऑक्सीजन सांद्रित्र (Oxygen concentrator), २७ ISO TANKS, २५ हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, १० लाख रेमडीसीवर इंजेक्शनच्या कुपी खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.