2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी OBC, VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती मार्गदर्शन करणार आहे.

2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी OBC, VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती मार्गदर्शन करणार आहे.यावर्षी दहावी उत्तीर्ण आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.शहरी विभागात शिकणार्या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असणे आवश्यक आहेत.

/ In mahajyoti / By admin / Comments Off on 2023 मध्ये होणाऱ्या JEE, NEET आणि CET परीक्षांसाठी OBC, VJNT विद्यार्थ्यांना महाज्योती मार्गदर्शन करणार आहे.