व्याहाड खुर्द येथे वादळात घराचे नुकसान झालेल्या शकुंतला ठय्ये यांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे वादळात घराचे नुकसान झालेल्या शकुंतला ठय्ये यांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत घर उभारण्यासाठी, तसेच कोरोनामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कोहळे कुटुंबाला पुन्हा आर्थिक चक्र सुरू करता यावे यासाठी 20 हजार रुपयांची मदत पालकमंत्री विजय वडेट्टीवार मित्र परिवाराकडून दिली.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on व्याहाड खुर्द येथे वादळात घराचे नुकसान झालेल्या शकुंतला ठय्ये यांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत