माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील असोलामेंढा धरण परिसराचे पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी सातत्याने महत्वाचे निर्णय घेत आहे .

माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील असोलामेंढा धरण परिसराचे पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी सातत्याने महत्वाचे निर्णय घेत आहे . याच संदर्भात आज पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठकीत असोलामेंढा परिसराचे सोंदर्यीकरण व अंतर्गत सोई सुविधा यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तत्वतः मान्यता देण्यात आली .

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघातील असोलामेंढा धरण परिसराचे पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी सातत्याने महत्वाचे निर्णय घेत आहे .