सिंदेवाही तालुक्यात मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोरोना रुग्णांकरीता विलगीकरण केंद्र सुरू.

सिंदेवाही तालुक्यात मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोरोना रुग्णांकरीता विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे . तेथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी व रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी 850 ग्रामपंचायतींना 1 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on सिंदेवाही तालुक्यात मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह येथे कोरोना रुग्णांकरीता विलगीकरण केंद्र सुरू.