चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याहेतूने विविध उपक्रम हाती घेतले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याहेतूने विविध उपक्रम हाती घेतले आहे.
तसेच सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय सेवा कमी पडू नये याकरिता आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या उपस्थित बैठक घेऊन संबंधित विभागातील प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्यात आले .
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याहेतूने विविध उपक्रम हाती घेतले आहे.