ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन

ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
येत्या दोन महिन्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील 80 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू.
/ In निर्णय ठाम ... लोकहिताचे काम / By admin / Comments Off on ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन