ब्रम्हपुरी तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मान्यता

मागील आठवड्यात ब्रम्हपुरी तालुका कोरोना उपाययोजना बैठकीत अधिकाऱ्यांना तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते .
आज पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून लवकरच तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभे होईल.