अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी काँग्रेस पक्षाकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख मदत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायतीसाठी प्रती हेक्टर ५० हजार तर बागायतीसाठी १ लाखांची मदत तसेच वाढीव वीजदराला स्थगिती देऊन विकास योजनांना दिलेली स्थगिती उठवावी या मागण्यांचे निवेदन काँग्रेस पक्षाकडून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले.