गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली

गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेऊन विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या स्कॅबचे नमुने तपासण्याची सोय नसल्याने पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी अद्यावत प्रयोगशाळा मंजूर करून कोरोन तपासणीसाठी गडचिरोलीत व चंद्रपूर जिल्ह्यात अद्यावत कोरोना तपासणी प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली.
या प्रयोगशाळेतील तपासणीमुळे संशयित रुग्ण हा कोरोना पॉझिटीव्ह नसल्याबाबत अवघ्या काही मिनिटांत खात्री केली जाणार आहे.