भद्रावती कोविड केअर सेंटर येथे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची विचारपूस करून आभार व्यक्त केले.

भद्रावती ग्रामीण रुग्णालय व नगर परिषद भद्रावती द्वारा श्री मंगल कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची विचारपूस करून आभार व्यक्त केले.
तसेच रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री केली .
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on भद्रावती कोविड केअर सेंटर येथे डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांची विचारपूस करून आभार व्यक्त केले.