भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ भारताचा संविधान. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे.

भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ भारताचा संविधान.
देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे.
स्वातंत्र्याचा हक्क,शिक्षणाचा हक्क,समतेचा हक्क,
शोषणाविरुद्ध आवाज उचलण्याचा हक्क हे संविधानाने नागरिकांना बहाल केले आहेत. शोषित समाजाचा आवाज बुलंद करतांना प्रस्थापितांनी विविध मार्गाने कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो दाबता येणार नाही.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on भारताचा राष्ट्रीय धर्मग्रंथ भारताचा संविधान. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे.