वरोरा तालुका कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथे सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले .

वरोरा तालुका कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथे सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले .ग्रामीण भागात लसीकरण अधिक वेगाने व्हावे याकरिता मी व संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा विविध प्रयत्न करत आहे .
मला विश्वास आहे की माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे श्रम , प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची सतत सुरू असलेली धडपड नक्कीच सार्थ ठरेल आणि या कोरोना सारख्या वाईट काळातून जिल्हा लवकरच मुक्त होईल.
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on वरोरा तालुका कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथे सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले .