बल्लारपूर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे कोविड टास्क फोर्स रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे .

बल्लारपूर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे कोविड टास्क फोर्स रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे . कोरोना संकटात शासकीय यंत्रणेला हातभार लागावा या उद्देशाने आज देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आपला खारीचा वाटा उचलत आहे. संकटाच्या काळात मदतीला धावण्याची ही परंपरा काँग्रेस पक्षातील आजचे युवा सदस्य पुढे नेत आहे याचा आनंद आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on बल्लारपूर तालुका काँग्रेस कमेटी तर्फे कोविड टास्क फोर्स रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे .