महाज्योती संस्थेचं उपकेंद्र नाशिक आणि औरंगाबाद येथे होणार आहे.

महाज्योती संस्थेचं उपकेंद्र नाशिक आणि औरंगाबाद येथे होणार आहे.
ओबीसी आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘महाज्योती’ला निधी मिळाला आणि पूर्ण वेळ एमडीही मिळालेय. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
कौशल्य विकास योजनांसाठी 40 हजार विद्यार्थ्यांच्या निवडीचं उद्दीष्ट ठेवलंय. ओबीसी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सीए पासून नीट पर्यॅत आणि पीएचडी पासून पायलट प्रशिक्षणापर्यॅत विद्यार्थी निवडीची प्रक्रिया जोरात सुरु आहे.
/ In mahajyoti / By admin / Comments Off on महाज्योती संस्थेचं उपकेंद्र नाशिक आणि औरंगाबाद येथे होणार आहे.