चंद्रपूर जिल्हा खनिज विकास निधीतून शहरात पांच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहे .

चंद्रपूर जिल्हा खनिज विकास निधीतून शहरात पांच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहे . नुकतेच यासंदर्भात बैठक घेऊन नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील रखडलेली व महत्वाची विकासकामे याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे .
महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने शहराच्या विकासकार्यात राजकारण करून निधी वाटपात भेदभाव केला . परंतु शहराच्या विकास कामात नगरसेवकांना सहकार्य करण्यासाठी त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे .
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on चंद्रपूर जिल्हा खनिज विकास निधीतून शहरात पांच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहे .