चंद्रपूर वन अकादमी येथील 150 कोविड बेड रुग्णालयाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले .

चंद्रपूर वन अकादमी येथील 150 कोविड बेड रुग्णालयाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले .
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता व तिसऱ्या लाटे ची पूर्वतयारी म्हणून 24 तास रात्रंदिवस काम सुरू ठेवून केवळ 15 दिवसात येथे विद्युत, पाणी, पाईप लाईन, फिटिंग बेड व इतर अनुषंगिक साहित्य बसविण्यात आले.
या नवीन रूग्णालयाची क्षमता 150 बेडची आहे व आज येथे 100 ऑक्सिजन बेड व 15 आयसोलेशन बेड असे एकूण 115 बेड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. उर्वरित 35 बेड लवकरच सुरु करण्यात येणार आहे
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on चंद्रपूर वन अकादमी येथील 150 कोविड बेड रुग्णालयाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले .