‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीच्या निकषावर ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबतचे शासन निर्णय सुद्धा लवकरच निघेल.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.