विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा महाज्योती तर्फे देण्यात येणार आहे.

या आर्थिक वर्षात एमपीएससीसाठी दोन हजार तर यूपीएससीसाठी हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व सुविधा महाज्योती तर्फे देण्यात येणार आहे.यामध्ये ओबीसी भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यामधील नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रधारक विद्यार्थी, विद्यार्थिनी पात्र राहतील.
२०२२होणाऱ्या या परीक्षेसाठी,यावर्षी जे पदवी परीक्षा देत आहेत,ते विद्यार्थी सुद्धा पात्र ठरणार आहेत.यासंदर्भात महाज्योतीच्या संकेतस्थळांवर ५मार्च २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी,आवश्यक कागदपत्रे अपलोड करून विनामूल्य नोंदणी करावी हे आवाहन .