शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.

शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आज आधुनिक जगात आधुनिक शिक्षणाचे महत्त्व सुद्धा अधिक वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थी यापासून वंचित रहायला नको यासाठी जिल्ह्यात स्मार्ट स्कूल तयार करण्याची गरज आहे. स्मार्ट स्कूल तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रस्ताव सादर केल्यास 9 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देणार.जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व शिक्षक बंधू भगिनींचे अभिनंदन.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.