मित्र परिवाराचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे कष्टकरी माणसाला आधार होत आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी व हातावर काम करणाऱ्यांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार मित्र परिवाराने, ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी तालुक्यातील कष्टकरी व हातमजुरी काम करणाऱ्या सलूनवाले, चहा टपरीवाले, घरकाम करणारे, रिक्शाचालक, डफरे वाजविणारे समाज बांधव आदी कष्टकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी एक हजार रुपये देऊन आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला.
मित्र परिवाराचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे कष्टकरी माणसाला आधार होत आहे.
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on मित्र परिवाराचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे कष्टकरी माणसाला आधार होत आहे.