कोविड केअर सेंटर ला भेट देऊन सेवेत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स , नर्सेस व कर्मचारी यांचे आभार मानले.

भद्रावती येथील श्रीनूतन धर्मशाळा येथील कोविड केअर सेंटर ला भेट देऊन सेवेत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स , नर्सेस व कर्मचारी यांचे आभार मानले. संबंधित कोविड सेंटर्समध्ये उपलब्ध ऑक्सिजन व औषधसाठाबाबत माहिती या भेटी दरम्यान घेतली.
डॉक्टर्स, नर्सेस , फ्रंट लाईन वर्कर्स यांच्यासाठी आवश्यक सुविधा सुद्धा तेथे उपलब्ध असल्याची खात्री यावेळी केली.
/ In कोरोना_योद्धा / By admin / Comments Off on कोविड केअर सेंटर ला भेट देऊन सेवेत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स , नर्सेस व कर्मचारी यांचे आभार मानले.