चंद्रपूर जिल्ह्यात दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प …

चंद्रपूर जिल्ह्यात दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प …
विद्युत पुरवठ्यातील तांत्रीक अडचणीमुळे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना बंद पडतात, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प उभारण्यात येईल .