ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन ब्रह्मपुरी तालुक्यात मोबाईल व्हॅन व लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील 80 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू.