ओबीसी विद्यार्थी कमर्शीअल पायलट झाले पाहिजे, यासाठी आता ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पायलटचे कमर्शिअल प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात हा करार होणार आहे. बहुजनांची मुले पायलट म्हणून तेथे गेली पाहिजेत, असा महाज्योतीचा प्रयत्न आहे.