सामान्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक महत्वाची ठरणारी विकासकामे प्राधान्याने पूर्ण करत आहे .

माझ्या ब्रम्हपुरी मतदारसंघात सिंचनाच्या सुविधेबरोबरच अंतर्गत रस्ते, पूल व इतर विकास कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली असून ती पूर्णत्वास येत आहे. सिंचन सुविधा, आरोग्य सुविधा,महिला भगिनींसाठी रोजगार सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी गारमेंट क्लस्टर सह अन्य प्रकल्प या विकासकामांवर अधिक भर आहे.विकासकामांची आखणी करताना नागरिकांच्या सूचनांवर अधिक भर देऊन सामान्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक महत्वाची ठरणारी विकासकामे प्राधान्याने पूर्ण करत आहे .

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सामान्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक महत्वाची ठरणारी विकासकामे प्राधान्याने पूर्ण करत आहे .