महाराष्ट्रात सर्वात अधिक सिंचन क्षेत्र असलेल्या तालुक्यांमध्ये विधानसभा मतदारसंघातील ब्रह्मपुरी तालुक्याची नोंद

महाराष्ट्रात सर्वात अधिक सिंचन क्षेत्र असलेल्या तालुक्यांमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघातील ब्रह्मपुरी तालुक्याची नोंद होते.आतापर्यंत 74,470 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. सिंचनाच्या क्षेत्रात मोठे काम ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तीन तालुक्यात झाले असून सिंचनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. गोसेखुर्दमुळे तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम आम्हाला करता आले. आता पुढच्या वर्षापासून या परिसरामध्ये तेलंगाणासारखे धानाची तीन पिके घेतली गेल्यास येथील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येईल हा विश्वास मला आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on महाराष्ट्रात सर्वात अधिक सिंचन क्षेत्र असलेल्या तालुक्यांमध्ये विधानसभा मतदारसंघातील ब्रह्मपुरी तालुक्याची नोंद