१६०० कोटी रुपयांच्या निधीतून मध्य भारतातील पहिले अत्याधुनिक डिजास्टर मॅनेजमेंट केंद्र नागपुरातील मिहान येथे उभारण्यात येत आहे.

१६०० कोटी रुपयांच्या निधीतून मध्य भारतातील पहिले अत्याधुनिक डिजास्टर मॅनेजमेंट केंद्र नागपुरातील मिहान येथे उभारण्यात येत आहे.
संभाव्य नैसर्गिक आपत्तीची अचूक व वेगाने पूर्वसूचना देणारे अत्याधुनिक केंद्र हे असणार आहे .
मध्य भारतासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानावार आधारित अत्याधुनिक नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्र हे आता मिहान मध्ये असणार आहे .
शेतकऱ्यांना शेतीसाठी दुष्काळ,अतीवृष्टी याबाबत पूर्वसूचना मिळणार तसेच या केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोपे होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन विभागाला भूकंप, चक्रीवादळ , भूस्खलन याबाबतची अचूक पूर्वसूचना मिळण्यास सुद्धा मदत होईल.
/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on १६०० कोटी रुपयांच्या निधीतून मध्य भारतातील पहिले अत्याधुनिक डिजास्टर मॅनेजमेंट केंद्र नागपुरातील मिहान येथे उभारण्यात येत आहे.