अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार १९२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला

अस्मानी संकटाचे आघात सोसलेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २ हजार १९२ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या आधी नोव्हेंबर मध्ये २२९७ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती.
येणारा हंगाम या शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक नवी सुरवात, नवी उमेद घेऊन येईल!