सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारा संदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक

सावली तालुक्यामध्ये कोरोना आजारा संदर्भात आतापर्यंत केलेल्या उपायोजना सकारात्मक आहेत. मात्र संस्थात्मक अलगीकरण करताना नागरिकांना प्राथमिक सुविधा तसेच त्यांना एकाकीपणा येणार नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले .
तालुक्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची गावागावांमध्ये नोंद घेतली जात असून ग्रामस्तरावर सरपंच व आशा वर्कर यांच्यामार्फत यासाठी मदत मिळत आहे.